Uncategorized

परमपूज्य गुरुमाऊलींना ”भारत सेवा रत्न” व ”विजय रत्न गोल्ड मेडल अवार्ड” पुरस्कार प्राप्त… (अधिक माहितीसाठी क्लिक करा)

                 अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरूपीठाचे पीठाधीश व आपल्या सर्वांच्या हृदयात गुरुतत्वाची ज्योत सतत तेवत ठेवणारे, प्रात:स्मरणीय श्री स्वामी समर्थ परमपूज्य गुरुमाऊलींच्या बालसंस्कार उपक्रमाची दखल घेत, International Institute of Education & Management या आंतरराष्ट्रीय संस्थेने आपल्या श्री स्वामी समर्थ परमपूज्य गुरुमाऊलींना ”भारत …

आणखी वाचा

विश्वविक्रमी युवा महोत्सव अंतर्गत मानवी साखळीद्वारे व्यसनमुक्ती जनजागृती अभियान संपन्न! (अधिक माहितीसाठी फोटो वर क्लिक करा.)

दिनांक १८ ऑगस्ट रोजी वेरूळ येथे उभारली विश्वविक्रमी मानवी साखळी,उपक्रमातून दिला व्यसनमुक्तीचा संदेश !            अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर जि. नाशिक सेवा मार्गाच्या बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागाच्या मार्फत परमपूज्य गुरूमाऊलींच्या आशीर्वादाने युवा प्रबोधन हे अभियान आदरणीय नितीनभाऊंच्या मार्गदर्शनाने देशस्तरावर सुरू आहे.   …

आणखी वाचा

विश्वविक्रमी मराठवाडा युवा महोत्सव २०१९ – वेरुळ (औरंगाबाद)

दिनांक 18 ऑगस्ट रोजी वेरूळ येथे युवा महोत्सव व विश्वविक्रमी मानवी साखळी द्वारे देणार व्यसनमुक्तीचा संदेश                  अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर जि. नाशिक  सेवा कार्याच्या बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागाच्यावतीने मराठवाडा स्तरीय  युवा महोत्सव व व्यसनमुक्तीचा संदेश देणारी विश्वविक्रमी मानवी साखळी …

आणखी वाचा

विभाग प्रतिनिधी कीट

१) कृषीशास्त्र विभाग download २) विवाह संस्कार विभाग download ३) स्वयंरोजगार विभाग download ४) पर्यावरण प्रकृती विभाग download ५) आय. टी. विभाग download

आणखी वाचा

हुताशनी पौर्णिमा (होळी)

(फाल्गुन शु.14)(दि.20 मार्च 2019) वैज्ञानिकदृष्टया महत्व : उन्हाळाही सुरू होत असतो,जमीन भाजून निघते. तिच्यातूनउष्ण वाफारे निघतात. घराभोवतीपानांची कुजलेली घाण तशीचअसेल तर ती आरोग्यालाहानीकारक असते, म्हणून तिचीहोळी करणे आवश्यक आहे. स्वच्छता ही एकदा करून भागत नाही, पुन्हा पुन्हाकरावी लागते, त्याची आठवण करून देणारा सणम्हणजे होळी. होळी म्हणजे उष्णता देणार्‍या अग्नीलाकृतज्ञतापुर्वक केलेला …

आणखी वाचा

शेतकरी वधू-वर परिचय मेळावा दि. २६ जानेवारी २०१९ (स्थळ: नाशिक)

!! श्री स्वामी समर्थ !! सर्व विवाह हितच्छुकांसाठी  सुवर्णसंधी लग्नासाठी योग्य स्थळ शोधताय पण मिळत नाही, आता काळजी नसावी ! प. पू. गुरुमाऊली श्री.अण्णासाहेब मोरे यांच्या आज्ञाशीर्वादाने अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ आद्यत्मिक व बालसंस्कार केंद्र , ( दिंडोरी प्रणित ) अंतर्गत विवाह संस्कार विभाग आयोजित सर्व जाती धर्मीय शेतकरी वधु-वर परिचय मेळावा …

आणखी वाचा

चला, संकल्प करूया..प्रजासत्ताक दिन मुलांसोबत साजरा करूया

जर आजच्या लहान पिढीचे भविष्यात कर्त्यवदक्ष, राष्ट्राभिमानी,सुजाण नागरिकांमध्ये रूपांतर करावयाचे असेल तर याची प्राथमिक जबादारी पालकांची आहे. कारण आपली मुले ही त्यांच्या पालकांच्या अनुकरणाने संस्कारित होत असतात. येत्या 26 जानेवारीला भारताचा 69 वा प्रजासत्ताक दिन साजरा होणार आहे. या दिवशी विद्यार्थी, शाळा, कॉलेज मध्ये जाऊन ध्वजवंदन करीत असतात पण पालकांचा …

आणखी वाचा

मोफत सर्व जातीय-धर्मीय वधू-वर परिचय मेळावे..!

श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यत्मिक विकास मार्ग(दिंडोरी प्रणीत), आयोजित राज्य निहाय तुलसी + दामोदर विवाह व  मोफत सर्व जातीय-धर्मीय वधू-वर परिचय मेळावा.! 18 नोव्हेंबर रत्नागिरी – 19 नोव्हेंबर पिथमपूर -9406870071 20 नोव्हेंबर नाशिक – 8793902336,9130170145 माजलगाव – 7275611269/ 9595272727 धुळे ( विद्यानगरी) 22 नोव्हेंबर लातूर -9894141359,9503372130 परभणी -सिंचननगर – …

आणखी वाचा