Uncategorized

पापमोचनी एकादशी: प.पू. गुरुमाऊली यांना अभिष्टचिंतन (जन्मदिनाच्या) सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!

थोडक्यात प.पू.गुरुमाऊली यांचा कार्य परिचय: सद्गुरू मोरेदादांच्या महानिर्वाणानंतर लाखो सेवेकऱ्यांचे श्रद्धास्थान गुरुमाऊली प. पू. आण्णासाहेब मोरे यांनी दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचा विजय ध्वज सतत उंचवत ठेवलेला आहे. समाजातील विविध समस्यांचा बारकाईने अभ्यास करून प. पू. गुरुमाऊलींनी “सेवेकऱ्यांचे ग्रामअभियान” सुरु केलेले आहे. या ग्रामअभियानात समाजातील प्रमुख समस्यांचे निराकरण …

आणखी वाचा

होळी (फाल्गुन शु.१५) (दि. १ मार्च २०१८)

वैज्ञानिकदृष्टया महत्व : उन्हाळाही सुरु होत असतो, जमीन भाजून निघते. तिच्यातून उष्ण वाफारे निघतात. घराभोवती पानाची कुजलेली घान तशीच असेल तर ती आरोग्याला हानीकारक असते, म्हणून तिची होळी करणे आवश्यक आहे. स्वच्छता ही एकदा करून भागत नाही. पुन्हा पुन्हा करावी लागते, त्यांची आठवण करून देणारा सण म्हणजे होळी. होळी म्हणजे …

आणखी वाचा

गुरुपुत्र श्री. आबासाहेब मोरे यांचा विदर्भ स्तरीय मानवी समस्या निवारण व कृषी विषयक मार्गदर्शन चर्चासत्र (वेळापत्रक…!)

♦ प्रमुख मार्गदर्शन ♦ १) शेती व शेतकरी स्वावलंबी होण्यासाठी २) बेरोजगारांना स्वयंरोजगार ३) बालसंस्कार युवा प्रबोधन ४) आरोग्य व मानवी समस्यांवर मार्गदर्शन दि. ५-फेब्रुवारी 1) बोरगाव मंजू ( ता.बोरगाव मंजू , जि. अकोला )  दुपारी १ ते  ३   ९४२१७५०६३७, ८१४९४६०५१९, ९४२३७६५९४८ २) आकोट ( ता.आकोट, जि. अकोला )  दुपारी …

आणखी वाचा

प.पू.गुरुमाऊली यांच्या हितगुजातील अमृतकण

* श्री गुरूदत्तात्रेयांचा ग्रंथ अर्थात श्रीगुरुचरित्र जेथे वाचला जातो तेथे श्री गुरूदत्तात्रेयांना यावेच लागते, हे त्रिकाला बाधीत सत्य आहे. * आध्यात्मिक सेवा, भक्ती या मार्गाने सर्वत्र पोहचवून सेवेचे विकेंद्रीकरणच साध्य केले आहे. * गाव तेथे केंद्र, घर तेथे सेवेकरी हे भक्तीचे विकेंद्रीकरण होय. * कोणत्याही मनुष्याला आत्मप्रौढी नसावी, मी केले, …

आणखी वाचा

वसंतपंचमी माघ शु.5 (दि.22 जानेवारी 2018)

वसंतपंचमी माघ शु.5 (दि.22 जानेवारी 2018) वसंत पंचमीच्या दिवशी सकाळी 8.00 वाजता भूपाळी आरतीला सर्व सेवेकर्‍यांनी त्यांच्या मुलांसह केंद्रात जमावे. भूपाळी आरतीनंतर एका चौरंगावर पिवळे वस्त्र अंथरून त्यावर श्री सरस्वती मातेचा फोटो ठेवावा त्या फोटोची पंचोपचार पूजा करावी. त्यानंतर सर्वांनी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जप करून श्री …

आणखी वाचा

मकर संक्रांती पौष कृ.१३ दि.१४ जानेवारी २०१८

मकर संक्रांती पौष कृ.१३ ( दि.१४ जानेवारी २०१८) संक्रांतीचा उत्सव निसर्गाचा उत्सवआहे. पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या उत्सवाला ‘मकरसंक्रांत’असे म्हणण्यात येते. सूर्य आपली पृथ्वीकडील परिभ्रमणाची दिशा बदलतो. तो उत्तरेकडे सरकत जात असतो म्हणून त्या काळाला ‘उत्तरायण’ही म्हणतात. सूर्याच्या संक्रमणाशी जीवना चे संक्रमणही जोडलेलेआहे. या दृष्टीने या …

आणखी वाचा

जिल्हा जालना (महाराष्ट्र) येथे भव्य राष्ट्रीय सत्संग व तुलसी विवाह सोहळा संपन्न

जिल्हा जालना (महाराष्ट्र) येथे दिनांक १-नोव्हेंबर २०१७ (बुधवार) रोजी प.पू.गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या राष्ट्रीय सत्संग मेळाव्यास जिल्ह्यासह मराठवाडा तसेच विदर्भातून हजारो सेवेकरी भाविक उपस्थित होते. यामध्ये सामुदायिक तुलसी विवाहाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच राज्यातील दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये सामुदायिकरित्या सर्व धर्मीय-जातीय वधू-वर …

आणखी वाचा