Uncategorized

आदरणीय श्री. आबासाहेब मोरे यांचे “विभाग सक्षमीकरण” व “श्री क्षेत्र रामेश्वर” येथे होणाऱ्या राष्ट्रीय सत्संग मेळावा माहिती व मार्गदर्शन (दि.५-नोव्हें-२०१७, स्थळ:दिवा पूर्व, ठाणे)

गुरुपुत्र व कृषिरत्न आदरणीय श्री. आबासाहेब  मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत १) श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग विभाग सक्षमीकरण मार्गदर्शन व  २) श्री क्षेत्र रामेश्वर(तामिळनाडू) येथे प.पू.गुरुमाऊली यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य शिव लिंगार्चन सोहळा (दि. २२ जाने. २०१८) ला होणाऱ्या राष्ट्रीय सत्संग मेळाव्याचे मार्गदर्शन. अधिक माहिती व पत्रक download स्थळ: अवधूत हॉल, …

आणखी वाचा

आदरणीय श्री. चंद्रकांतदादा मोरे यांचा अहमदनगर दौरा सत्संग मेळावे दि. १३-२२ नोव्हें-२०१७

1) दिनांक 13-नोव्हें (सोमवार) कोपरगाव व राहाता तालुका स. 10 वा. कोळपेवाडी, कोपरगांव दु. 2 वा.  सायं. 5 वा. जळगाव, राहाता 2) दिनांक 14-नोव्हें (मंगळवार) श्रीरामपूर, राहुरी, नेवासा सकाळी 10 वा. खंडाळा, श्रीरामपूर दुपारी 2 वा. ब्राम्हणी, राहुरी संध्याकाळी 5 वा. वडाळा बहिरोबा, नेवासा 3)  दिनांक 15-नोव्हें (बुधवारी) पारनेर, जामखेड, …

आणखी वाचा

देश विदेश स्वामी सेवा अभियान काठमांडू-नेपाळ

दि.७ ते १५ नोव्हेंबर २०१७

  • श्री गणेश याग
  • श्री स्वामी याग
  • बालसंस्कार प्रशिक्षण
  • समस्या समाधान
  • कृषी प्रशिक्षण
नेपाळ ला जाण्यासाठी इच्छुक सेवेकरींनी संपर्क करावा. संपर्क :- 9860231983,7709107339

आणखी वाचा

मल्हारीमार्तंड षड्रात्रीघटस्थापना विधी,चंपाषष्ठी (स्कंदषष्ठी)

मल्हारीमार्तंड षड्रात्रीघटस्थापना विधी (मार्गशीर्षशुक्ल 1 तेमार्गशीर्षशुक्ल 6) दि. 19 नोव्हेंबरते 24 नोव्हेंबर 2017 श्री स्वामीस्तवन व एक माळ श्री स्वामी समर्थ जप ‘मुनीनांसप्तकोटीणांवरदंभक्तवत्सलां। दुष्टमर्दनदेवेशवंदेहंम्हालसापती॥ हा मंत्र म्हणत पुरुषांनी हळद व महिलांनी हळदी-कुंकूस्वत:च्या कपाळी लावावे. खालील मंत्रांनी चार वेळा तळहातावर पाणी घेऊन प्यावे. 1) ॐ ऐं आत्मतत्वंशोधयामीनम: स्वाहा। 2) ॐ र्हीं …

आणखी वाचा

साप्ताहिक हितगुजातील अमृतकण :

१) काशीयात्रेविषयी खूप उत्कंठा आहे, काशी क्षेत्र हे प्रत्येक व्यक्तीच अंतकरण आहे. या यात्रेचे महत्व रास्त आहे. २) सेवा मार्गाने सप्तरंगी, रानभेंडी, वेखंड तसेच नारळाची शेंडीची रक्षा असे बहुमुल्य औषधे आजीबीच्या बटव्यातून सहज मोफत दिले आहे. त्याचा उपयोग स्वत:करून इतरांनाही प्रेरित करावे. ३) घराच्या भिंतीना तडे, पडू देवूनयेत.कर्जबाजारीपणा वाढतो. ४) …

आणखी वाचा

Top Search Engine Optimization Strategies!

Don’t act so surprised, Your Highness. You weren’t on any mercy mission this time. Several transmissions were beamed to this ship by Rebel spies. I want to know what happened to the plans they sent you. In my experience, there is no such thing as luck. Partially, but it also …

आणखी वाचा

Are You Still Using That Slow, Old Typewriter?

Don’t act so surprised, Your Highness. You weren’t on any mercy mission this time. Several transmissions were beamed to this ship by Rebel spies. I want to know what happened to the plans they sent you. In my experience, there is no such thing as luck. Partially, but it also …

आणखी वाचा

A Skin Cream That’s Proven To Work