ज्ञानभांडार

हस्तशास्त्र संख्याशास्त्र शिवस्वरोदय शास्त्र

हस्तशास्त्र

हस्तशास्त्र हे प्राचीन शास्त्र असून श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग श्रीक्षेत्र दिंडोरी येथे इतर विविध विषयांबरोबर हस्तशास्त्राचा अभ्यास केला जातो. प्रत्येक व्यक्तिच्या हातावर विविध रेषा, चक्र, तीळचिन्ह, मस चिन्ह, विविध ठिकाणी असते. हस्तशास्त्राचा अभ्यास करतांना आपणास दिंडोरी दरबार येथे प्रकाशीत झालेले व प्रत्येक नजिकच्या दिंडोरी प्रणित सेवाकेंद्रात उपलब्ध असणारे ज्ञानदान भाग-४ ग्रंथांमध्ये हस्तशास्त्रासंबंधी माहिती देण्यात आली आहे. हस्तशास्त्राच्या सहाय्याने व्यक्ती आपल्या आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतात उदा. जर एखाा व्यक्तीच्या हातावर डॉक्टर किंवा ईजिनिअरचे योग असल्यास त्याला त्या क्षेत्रात जावून अभ्यास करता येतो.तसेच विविध प्रसंगावर अधयात्मिक सेवेने मातसुद्धा करता येते. सर्वत्र प्रारब्ध अटळ असते असे नाही. काही उपासना मार्गाने टळू शकते. काही भागाची तीव्रता कमी होते. अटळ प्रारब्ध अत्यल्प राहते. कारण शेवटी सुख दुःखाचे परिणाम हे मनाची आध्यात्मिक अवस्थाच असते. व हस्तरेषा शास्त्र हे मनाच्या स्थितीचा आरसाच आहे. मनावरील कायम बदल रेषेवरून जाणता येतात.
१) मुख्यरेषा
२) हाताची नखे
३) बोटे
४) विविध प्रकारच्या रेषा
५) काही महत्त्वाचे योग
हस्तशास्त्राबाबत अधिक माहितीसाठी ज्ञानदान भाग ४ व पंचामृत या ग्रंथाचा अभ्यास करावा.हे ग्रंथ नजिकच्या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र (दिंडोरी प्रणित) येथे उपलब्ध आहेत.

रेषा

आपला हात समोर धरल्यानंतर नंबर १ आईची रेषा, नंबर २ बापाची रेषा व त्यांचेपासून आपण जन्माला आलो ती नंबर ३ ची अंतकरण रेषा होय. संपूर्ण आयुष्यभर आपल्या भाग्याला हातभार लावणारी नंबर ४ ची भाग्यरेषा. लहानपणापासून शिक्षण संपेपर्यंत प्रगतीपुस्तक जिच्यावर अवलंबून आहे ती ५ ची विा रेषा. शिक्षण संपल्यावर धंदा व्यापारात किती बदल होतील हेही तिच रेषा सांगून जाते. थर्मामिटतच्या पार्‍याप्रमाणे कमी-जास्त, वर-खीली सरकणारी व आपल्या आरोग्याची जाणीव करून देणारी नंबर ६ ची आरोग्य रेषा.ङङ्गङङ्ग जीवा हवे ते कुठे सापडेना म्हणोनी तुझ्या लागलो चिंतनाला '' त्या चिंतनात कुठपर्यंत यश आहे ते क थन करणारी नं.७ अंतरज्ञान रेषा आयूष्यभर आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करून हवे असणारे सुख मिळाले नाही म्हणून नाराज होवून ङङ्गङङ्ग वैनतेयाची भरारी काय साधते '' असे म्हणून समाधान मानावयास लावणारी व अखंड जीवनसंग्राम उकलवून दाखविणारी ती मंगळाची नंबर ८ ची रेषा होय. अशा प्रकारे प्रमुख म्हणून ओळखल्या जाणार्‍या ह्या आठ रेषा आपल्याला स्थानावर कशा पध्दतीने विराजमान झालेल्या आहेत ते सोबरच्या चित्रात चित्र नंबर १ मध्ये पहा. मुख्य रेषा स्पष्ट रेखीव, सरळ, एकसारख्या जाडीच्या असाव्यात. वेडीवाकडी, नागमोडी आक ार ,अगदी उथळ, चवयुक्त, तुटक, कमी - अधिक जाड, कमी - अधिक स्पष्ट, साखळीयूक्त, आडव्या रेषांनी अनेक ठिकाणी छेदलेल्या, काळे बिंदू असलेल्या, काळसर वर्णाच्या अशा रेषा दोषयुक्त असतात.रेषांचे रंग पिवळसर, फिकट गुलाबी, लालसर त्यांचे निरनिराळे परिणाम घडू शकतात.

चक्र
भारतीय ज्योतिषशास्त्र बोटावरील शंख, चक्र, शूक्ती या चिन्हास अनन्य साधारण महत्व दिलेले आहे. अंगठ्यावर चक्र असल्यास वडिलोपार्जित इस्टेट मिळते. माणूस कर्तबगार असतो परंतु जनसेवेचे चक्र हातात धारल्याने घरच्या उोगधांकडे पहावयास मिळत नाही.तर्जनीवरील चक्र द्रव्यलोभ महत्वाकांक्षी, आपल्या संसारात मग्र, मित्रद्वारा धनलाभ होतो म्हणून सहसा कोणाशी शत्रूत्व करीत नाही.मध्यमेवर चक्र असल्यास भाग्यवान स्वपराक्रमाने संपत्ती मिळवितो, शेतीच्या उागात धनलाभ होतो. अनामिकेवरील चक्र आपणास येणार्‍या कोणत्याही धांत,व्यापारात यश देतो. कनिष्टिकेनरील चक्र तयार मालाच्या व्यापारात फायदा करून देतो. नंबर १ - मातृरेषा. नंबर ५ - रविरेषा : विारेषा रवि रेषा व्यवसायासंबंधी :क्रमांक ६ आरोग्य रेषा : क्रमांक ७ अंर्तज्ञान रेषा : नंबर २ - पितृरेषा नंबर ३ - अंतःकरण रेषा नंबर ४ - भाग्यरेषा क्रमांक ८ मंगळ रेषा : संरक्षक रेषा : हस्तशास्त्रा विषयी अधिक माहिती दिंडोरी प्रणित ज्ञानदान भाग ४ मध्ये सामुद्रिक शास्त्र विस्तृत स्वरूपात दिलेली आहे, सर्व दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ केंद्रावर उपलद्ध आहे.