सामाजिक उपक्रम

श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग ( दिंडोरी प्रणित ) पर्यावरण प्रकृती विभागातर्फे दिनांक २३ जून २०१२ रोजी श्री प्रसादालय मागील टेकडी येथे वृक्षारोपण सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याचे औपचारिक उद्घाटन आदरणीय श्री नितीनभाऊ मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी सुमारे २५० वडाची झाडे लावण्यात आली...